कठिण कठिण कठिण किती
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्त्री-जातीप्रति झटतां अंत कळत नाहीं ॥ रंगुनि रंगांत मधुर मधुर बोलती । हंसत हंसत फसवुनी हृद्बंध जोडिती ॥ हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती । पदर पदर परि शेवटिं तुटत तुटत जाई ॥