1 page
कठिनता वरिन कशी । पापमय दिसत मज । कुटिल कामा ॥ कांत करि भाषिता । युवतिसह हितरता । नाहिं ते रुचिता ॥