कवितासुता लालित झाली क्षणकाल तरी सुफलित परिगणना कविमना ॥ अरसिक जरि कुणी काव्या गुणदोष दे फार अनुदार मनानें । तरि मग होई अतितर कविहृदया वेदना ॥