केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढून अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन. खाली सुगंधित तळे उडी घेतात चांदण्या हेलावत्या सुवासात कशा डुंबती चिमण्या