खचित उगिच भय
खचित उगिच भय दापी मजला । असतां गुरुवरि भार सगळा । अशुभ घोर तो माझा सरला ॥ तापवि भानु किती जरि भूला । विमल मेघ परि वर्षुनि सु-जलां । करि तो झडकरि शांततेला ॥