Back
Fitting…

1 page

खराच कधी तू येशिल का

अर्ध्या रात्री झोप मोडिशी
खराच कधी तू येशिल का?
ओळख करुनी घेशिल का?

खिडकीपाशी उभा राहुनी
हसशील का हळू मला पाहुनी
सर्वांगाने पीत चांदणे,
प्रीतगीत तू गाशिल का?

मंतरलेल्या तुझ्या स्वरांनी
मी मग होऊन वेड्यावाणी
भारावुन मी येता पुढती,
हातच हाती घेशिल का?

हसेल नभीचा चंद्र दहादा
दटावणी हा दाविल पडदा
विचारीन मी काहीबाही,
होकार हसरा देशील का?

खराच कधी तू येशिल का

अर्ध्या रात्री झोप मोडिशी
खराच कधी तू येशिल का?
ओळख करुनी घेशिल का?

खिडकीपाशी उभा राहुनी
हसशील का हळू मला पाहुनी
सर्वांगाने पीत चांदणे,
प्रीतगीत तू गाशिल का?

मंतरलेल्या तुझ्या स्वरांनी
मी मग होऊन वेड्यावाणी
भारावुन मी येता पुढती,
हातच हाती घेशिल का?

हसेल नभीचा चंद्र दहादा
दटावणी हा दाविल पडदा
विचारीन मी काहीबाही,
होकार हसरा देशील का?

खराच कधी तू येशिल का

अर्ध्या रात्री झोप मोडिशी
खराच कधी तू येशिल का?
ओळख करुनी घेशिल का?

खिडकीपाशी उभा राहुनी
हसशील का हळू मला पाहुनी
सर्वांगाने पीत चांदणे,
प्रीतगीत तू गाशिल का?

मंतरलेल्या तुझ्या स्वरांनी
मी मग होऊन वेड्यावाणी
भारावुन मी येता पुढती,
हातच हाती घेशिल का?

हसेल नभीचा चंद्र दहादा
दटावणी हा दाविल पडदा
विचारीन मी काहीबाही,
होकार हसरा देशील का?