खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो, तू असो, हा असो, कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला जवळ असुनही कसा दुरावा भाव मनीचा कुणा कळावा हार कुणाची? जीत कुणाची झुंज चालली दोन मनांची सौभाग्याला मिळे सहारा मला न माहित कुठे किनारा