खोटी बुद्धि केविं झाली । भटीं लग्नघटि खोटी धरिली । वरिली स्त्री ती खोटी निघाली ॥ थोर कुळावरि भाळुनि गेलों । बाह्य सुशिक्षण रूपा दिपलों । पाय पुजुनि घरिं कृत्या आणिली ॥