किती जिवाला राखायाचं राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं रंग पैठणीचा लाल जरिटिक्याचा महाल मन झालंया बेताल लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं राया माझ्या देहात काहूर पेटलं असे गाणेच ओढाळ पायी थांबेनाच चाळ उडे धुळीत गुलाल मला गुलाली न्हाताना पाहिलं आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं