PrintSource

कोण अससि तूं नकळे

Kon Asashi Tu Na Kale

विद्याधर गोखले

'कोण अससि तूं?' नकळे मजला

तू गंगेची अथांग शुचिता
की जननीची माया-ममता?

भाविकतेची मंगल गाथा
उदार-चरिता अमर देवता
नवा जन्म तूं मजला दिधला
काय वदूं मी नकळे तुजला