PrintSource

कोण जगिं मला हितकर

Kon Jagi Mala Hitakar

गो. ब. देवल

कोण जगिं मला हितकर उरलें? ।
स्त्रिया पुरुष गृह पशुही फिरले ॥

स्त्री परलंपट, सेवक फसवे ।
श्वानहि रक्षणकार्य विसरलें ॥