कोण येणार ग पाहुणे
कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग, मला सांग, मला सांग कोण येणार ग पाहुणे आज सकाळपासून ग, गेली ताईची घाई उडून आरशासमोरी बसून आहे बुवा ऐट घाल बाई नवे दागिने झाली झोकात वेणीफणी नवीन कोरी साडी नेसुनी ताई माझी जरी दिसे देखणी गोरेगोरेपान तेही आहेत सुंदर म्हणे नको सांगूस जा ग मला मीच मज्जा सांगते तुला गोड गोड खाऊ मला देतील नवे मेहुणे