कोपलास कां दया-सागरा ! कां झाला अन्यायीं? रडवितोस कां तुझ्या लेकुरा, जगतीं ठायीं ठायीं कां तव माया ममता सरली? कृपा तुझी कां ओसरली? म्हणुनच कां रे दैव-कसाई काळिज तोडुन खाई?