कृष्णा कशी रे लागली
तुझिया बोटाला, कृष्णा, कशी रे लागली रक्ताची धार? माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी, शालू-शेले अपरंपार ! दारी धावली कृष्णा ऐकुनी श्रीकृष्णाची हाक करांगुलीचे रक्त पाहुनी कळवळली क्षणैक डोळां ये पाणी, फाडिली जरतारी पैठणी