कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरूवरा स्मरा हो दिगंबरासी स्मरा स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा गुरूपदांना करता वंदन संसाराचे तुटती बंधन सदैव स्मरुनी दत्तपदांना ताप भवाचा हरा जिथे भक्तिने प्रभूचे गायन तिथे विराजे अत्रिनंदन नामामृत हे अखंड सेवुन जीवाला उद्धरा ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती गुरूनामाची गात आरती सद्भावांच्या भावफुलांनी पूजन गुरूचे करा