Back
Fitting…

1 page

क्षण आला भाग्याचा

क्षण आला भाग्याचा । आला सौख्याचा ॥
हांसत मोदें, नाचत नादें, हे मन माझे ।
मंगल दिन हा आला । सौख्याचा ॥

प्रेममया जीवनीं या । जरि राहिले रंगुनिया ।
आला । उदयाला । बहराला । मंगल दिन हा ॥

क्षण आला भाग्याचा

क्षण आला भाग्याचा । आला सौख्याचा ॥
हांसत मोदें, नाचत नादें, हे मन माझे ।
मंगल दिन हा आला । सौख्याचा ॥

प्रेममया जीवनीं या । जरि राहिले रंगुनिया ।
आला । उदयाला । बहराला । मंगल दिन हा ॥

क्षण आला भाग्याचा

क्षण आला भाग्याचा । आला सौख्याचा ॥
हांसत मोदें, नाचत नादें, हे मन माझे ।
मंगल दिन हा आला । सौख्याचा ॥

प्रेममया जीवनीं या । जरि राहिले रंगुनिया ।
आला । उदयाला । बहराला । मंगल दिन हा ॥