कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे निळेनिळे घन ओले कुठे कसे वळले उधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे नशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले नवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ जगू दे आजचे, कशाला उद्याची बात? जिथेजिथे नेशील तू, तिथेतिथे येईन मी ऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात जगू दे आजचे, कशाला उद्याची बात? नको जाऊ तू दूर, मनी उठे काहूर सावली ही स्पर्शाची सोबतीस हे सूर इतके सुंदर स्वप्न हवेसे, हवी हीच रात जगू दे आजचे, कशाला उद्याची बात?