कुणी बाई गुणगुणले गीत माझिया हृदयी ठसले मोदभरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले मानस-मंदिर आनंदले रम्य स्वरांनी मोहित केले चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले