कुणीतरी सांगा श्रीहरीला एकदा भेट राधिकेला विसरलास का देवा गोकुळ बाळपणीचे वय ते अवखळ विसरलास का यमुनातटीच्या मुग्ध प्रेमलीला मूर्ती तुझी ही रोज पूजिते कसे कळावे प्रिया तुला ते आठविता तुज, विसर निजेचा पडला नयनाला