1 page
कुटिल हेतू तुझा फसला । निजपाशीं मज बांधायाचा ॥ महा घोर मरणांतुनि सुटलों । उरीं विषारी नेत्र-भल्ल हा होता घुसला ॥