1 page
कुटिलपणा कळला सारा । जाळीं जीवा तो निखारा ॥ पतिच्या मुखिं मधु पोटिं हलाहल । स्त्रीला छळिती साधुनियां कीं वैरा ॥