मधुमधुरा तव गिरा मोहना, भासे निशेची भूल मना ॥ मदिरा म्हणूं तरी ती भ्रांती, मधुरिपु हाचि खरा ही ख्याती; दीनवशेपरी मनधरणी ही करवि, हें नवल होई जना ॥