मधुर स्वरलहरी या
मधुर स्वरलहरी या रुचिरा । धुंद रंगते जीवन धारा ॥ मध्यम पंचम षड्ज गुंफिता रागरागिणी गुंजत येता जीवाशिवाच्या जुळती तारा ॥