मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी? शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !