Back
Fitting…

1 page

माघाची थंडी माघाची

माघाची थंडी माघाची
थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

रोमारोमांत चांदणं फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं
राया कशाला खिडकी मिटता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

मला कशानं आली जाग?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

बघा शिवारी कणीस हललं
नव्या माघानं हो रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

माघाची थंडी माघाची

माघाची थंडी माघाची
थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

रोमारोमांत चांदणं फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं
राया कशाला खिडकी मिटता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

मला कशानं आली जाग?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

बघा शिवारी कणीस हललं
नव्या माघानं हो रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

माघाची थंडी माघाची

माघाची थंडी माघाची
थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

रोमारोमांत चांदणं फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं
राया कशाला खिडकी मिटता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

मला कशानं आली जाग?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

बघा शिवारी कणीस हललं
नव्या माघानं हो रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता
अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?