1 page
मज भय न, असा शिरला वारा ॥ देवाजीचें काज खरोखर मी करीन, हा माझा तोरा ॥ असतांना नव संचार मनीं, कोण पुसे तुमच्या जोरा ॥