मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्हीं । निजकन्यका गणोनी । न कांहीं केलें कमी ॥ उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे । शत जन्म घेउनी ते । फेडीन काय मी ॥ सदया मनासि ठेवा । अपुल्या असे सदा । उपकारबद्ध तनया । तुमची पदे नमीं ॥