मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे, सजणा ! नाव तुझी, सोबत मी गाठ पडली रेशमी बघ येत महापूर, मजसी पैलतीरी ने सजणा ! वादळ उठले, डुलत-कलत होडीचे त्यात फिरत भोवरे सावरी, पैलतीरी ने सजणा ! वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये पुढती पहा खडक रे आवरी, पैलतीरी ने सजणा !