मजला कुठे न थारा
मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा ! करिते क्षणाक्षणाला, दुर्दैव घोर मारा ! निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली संसार-सागरी या ना सापडे किनारा ! वीणेवरी मनाच्या आघात जाहलासे मांगल्य-भावनेच्या गेल्या तुटून तारा !