मला गाव जेव्हा दिसू लागले
मला गाव जेव्हा दिसू लागले.. लुळे पाय माझे रुसू लागले ! लपंडाव माझातुझा संपला तुझे तेच माझे असू लागले ! तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेलकावे बसू लागले ! अशी ही कशी तीच ती उत्तरे? मला प्रश्न माझे हसू लागले !