मला मदन भासे हा मोही मना । मानी जना या भामामना ॥ करी सनाथा मज, तुडवी हा चरणरजासम, मानी मना ॥ प्रीतचि पाया रणप्रासादा, दे पदसेवा प्रेमी जना ॥