मम सुखाचि ठेव
मम सुखाचि ठेव, देवा, तुम्हापाशीं ठेवा; ती स्मृतिवरि लिहावी, मम कारणें, जनकनांवा ॥ अखिलहि खर्चचि करि, आप्त-देव-धर्म-वैभवीं; वर अजि हा असा मला द्यावा ॥