मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा । पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥ तुका ह्मणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥