रामरंगिं रंगलें मन । आत्मरंगीं रंगलें मन । विश्वरंगिं रंगलें ॥ चरणिं नेत्र गुंतले । भृंग अंबुजांतले । भवतरंग भंगले । अंतरंग दंगलें ॥