Back
Fitting…

1 page

मनी जे दाटले तुला पाहुनी

मनी जे दाटले तुला पाहुनी, सांगू कसे?
हृदय शब्दांत ग आणावे कसे? सांगू कसे?

क्षणी एकाच ओझरती जराशी दिसुनी गेलीस तू
तरी मी का उभा वळणावरी ते, सांगू कसे?

तुझ्या नजरेतली जादू, तुझ्या चालीतला डौल
कधी उतरेल ही भूल कशी ते, सांगू कसे?

सुखाची गोड कळ दुखरी कशाला देऊन गेलीस तू?
अनाहूत त्या क्षणांचे गूढ नाते, सांगू कसे?