मन्नेत्र गुंतले । लुब्ध झाले । ज्यांवरी असे ॥ चित्तांत सांचले । तेचि आले । बाहेरी तसे ॥ (चाल) नरवर हे काय बाई । शुद्ध मन हें । साक्ष देई ॥