मर्मबंधातली ठेव ही
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय । नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥ हृदयांबुजी लीन लोभी अलि हा । मकरंद ठेवा लुटण्यासी आला । बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥