मस्त ही हवा नभी वाटते नवे नवे तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे स्पर्श हा तुझा प्रिया या जगात या क्षणी सौख्य अर्पितो मला अमृतात न्हाउनी स्वप्न पाहता नवे पापणी हळू लवे वेल बहरुनी वरी गंध फेकिते कळी प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी हात हा तुझा सखे जोवरी न सोडवे मुग्ध भावनेतले गीत आज रंगुनी धुंद प्रीत आळवी वेगळ्या सुरांतुनी अर्थ तोच शब्दही जे तुला मला हवे