ना मानो गो तो दूँगी तोहे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे अंग भिजविले माझे, माझी ओढली शेलारी, रे जा जा ना कान्हा छेडू नको भारी, रे ऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी, रे ! गोरी गोरी बाँकी मैं, कुरूप तू काळा, रे गोवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा, रे बाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी, रे ! नई रे चुनरिया अबही मंगाई खेचाखेची पदराची, काय करू बाई ! फोड दी गगर मोरी कंकरिया मारी, रे ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे !