नाम विठोबाचें घ्यावें
नाम विठोबाचें घ्यावें । मग पाऊल टाकावें ॥१॥ नाम तारक हें थोर । नामें तरिले अपार ॥२॥ अजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥ नाम दळणीं कांडणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥