नभ मेघांनीं आक्रमिलें । तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥ कड कड कड कड शब्द करोनी । लखलखतां सौदामिनी । जातातचि हे नेत्र दिपोनी । अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥