1 page
नभ सागरीं । उभि बालिका या । उधळीत मोतीं शततारका या ॥ सविताकरांच्या । त्या मीन राशी । झणिं वेंचण्या त्या जमल्या कशा या ॥