नाच हृदया आनंदें । मिरवित अपुलें भाग्य हें । शुभदिन मंगल हा । उधळित आला । अमर सुखाला । दशदिशा पहा फुलल्या ॥ उडुनिया देवलोकीं । जाउनी सांग सकलांना । भाग्यवंत जरि आज कोण मज ऐशी । सांगा । त्रिभुवनीं देवा ॥