नगरिऽ नगरि ही सौंदर्याची खाण कुणि पद्मिनी, कुणि चित्रिणी मीनाक्षी कुणि हरिणाक्षी कुणि त्यांतिल दो नयनांचे मजवरि झालें शरसंधान सुंदरतेच्या कथाहि सुंदर सुंदरतेच्या व्यथाहि सुंदर सुंदर या हृदयीं रुतलेला सुंदर तोही बाण जिकडेतिकडे सुंदर सुंदर त्यांतच मीही झालो सुंदर खरोखरी परमेश्वर सुंदर त्याचे हे वरदान