नाहीं झाले षण्मास मला राज्य सोडुनी । तोंच विपरित हें काय ऐकण्यांत ये जनीं ॥ काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो । काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो । काय हलधर नवरत्न मर्कटासि अर्पितो । नवल हेंचि मन्मनीं ॥