1 page
नाहीं मी बोलत । विनयहीन वदतां, नाथा, नाहीं मी बोलत आतां ॥ रणरुचिरा रीती, ना शोभे प्रेमा ती । विनयवती मी कांता ॥