नाजुक ऐशा या जखमेला
नाजुक ऐशा या जखमेला दवा नको पण दुवा हवा ! निर्लेप अशा हृदयावरती मृदुल करांचा लेप हवा या जखमेला तुझ्या प्रीतिचा असा मुलायम मलम हवा ! नको कुणि वेदना विशारद नको कुणि तांत्रिक नवा नकोच धन्वंतरी कुणि परि प्रणयाचा मांत्रिक हवा !