नकळत होते तुझी आठवण ! कळ्याफुलांना हळुच हसविते प्रेमळ-निर्मळ उषा उगवते दिवसाचे ते बघुन बालपण नकळत होते तुझी आठवण ! हास्याचा कल्लोळ भोवती भोजन करिता भरल्या ताटी घास अडकता उचकी लागुन नकळत होते तुझी आठवण ! सरे प्रीतिचे स्वप्न कोवळे दोन सानुले विहग पांगले चित्रपटांतिल प्रसंग पाहुन नकळत होते तुझी आठवण !