नको आरती की नको पुष्पमाला प्रभु भोवताली असे व्यापलेला खगांच्या मुखाने प्रभु गाई गाणे फुलांतून उधळी सुगंधी उखाणे गगनात फुलवी नवरंग-लीला सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो पुण्यवान जगती खरा तोच जगतो त्यागात मनुजा उभा स्वर्ग भरला प्रकाशात फुलतो अंधार काळा उन्हापाठी पळतो कसा पावसाळा बुडे प्रेमरंगी कळे खेळ त्याला