सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा ! हुरहुर करतो माझा जीव न ये जरा तुजला कीव सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा ! समक्ष तुमच्या बसुनी तुम्हांसीं नाहीं आजवर भाषण केलें सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा ! मर्जि मिळाली असतां अलीकडे तुम्ही जातां टाकून वहिलें सजणा, वाटते जिवंत असुनि मी मेलें सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा !